ठिकाणे
खासबागेतील विहिरी
अक्कलकोटमधील वटवृक्ष मठाकडून जंगमाच्या मठावरून पुढे चालत गेल्यास फत्तेसिंह चौक लागतो. समोरच वडार समाजाचे मारुती मंदिर आहे ... >>
नवा राजवाडा – मिस मॉक्सन हाऊस
मालोजी राजांच्या मृत्यूनंतर त्यांचे चार वर्षांचे अज्ञान पुत्र शहाजीराजे तिसरे हे अक्कलकोटचे राजे झाले. १८९६ साली ते निवर्तले ... >>
विष्णुबुवा ओंडकरांच्या वाड्यातील स्वामीपादुका
अक्कलकोटला मेनरोडवर ग्रामजोशी वाड्यासमोर म्हणजेच डॉ. मेंथेच्या वाड्यासमोर ओंडकरबुवांचा वाडा आहे ... >>
काशीच्या बहिरेशास्त्रींच्या मुलास जीवनादान देणारा हर्डीकर वाडा
मैंदर्गी दुधनी मार्गावरील कुरुंदवाडकर पटवर्धनांच्या गणपतीचे पुजारी नारायण भट हर्डीकर हे अशाच प्रकारचे वैदिक होते. ज्यांचे आचार विचारांचा कित्ता पुढे ... >>
स्वामीभक्त गणपतराव सूर्यवंशी – सूर्यवंशीवाडा मुजावर गल्ली
अक्कलकोटच्या मुजावर गल्लीत ख्वाजापीर दर्गा प्रसिध्द आहे. अवकलकोटमध्ये यवन वस्ती मोठ्या प्रमाणावर असून हिंदू मंदिरांबरोबर यवनांचे दर्गे-पीर-मशिदीही आहेत ... >>
राजे रायरायन मठ (सन १८७७)
हैदराबादच्या निजाम सरकारच्या दप्तरी असलेले राजेरायरायन हे भालेराव उपनामाचे देशस्थ ब्राह्मण. पूर्वजांच्या कर्तृत्वामुळे निजामाकडून त्यांना चार-पाच लाखाची जहागिरी आणि तलवार ... >>
जुन्या राजवाड्याजवळील भंडारखाना – जलकूप आड- त्रिमुखी दत्तमंदिर
जुन्या राजवाड्याचे दर्शन घेऊन डाव्या बाजूला वळलात की तिथे असलेल्या घरांच्या मागे भोसले संस्थानिकांचा एकेकाळी ... >>
श्रीरामचंद्राचे देवालय आणि रामचंद्राचा जलकूप
श्रीमहाराजांच्या भ्रमंती स्थळातील विशेष आवडीचे स्थान म्हणजे गावाबाहेर असलेले प्राचीन प्रशस्त रामचंद्राचे देऊळ व त्यासमोरील वापी. या विहीरीच्या तटावर श्रीमहाराज ... >>
शिवयोगी लंडोरीबुवांचा मळा – बारा ज्योतिर्लिंग मंदिर
अक्कलकोट बाजारपेठेच्या खालच्या अंगास हाक्याच्या मारुतीजवळ, आझाद गल्लीत या शिवयोग्यांचे म्हणजेच लंडोरी बुवांचे बारा ज्योतिर्लिंग मंदिर आहे ... >>
खोडवे तथा भुईगल्लीतील कासेगावकर वाडा
श्री. नामदेव बापूराव कासेगावकर (१९०५ - १९९९) हे अक्कलकोटमधील नि:स्पृह निर्मोही संतपुरुष ... >>